योग
शब्दश: अर्थ :जोडणे (संस्कृत युज्: जोडणे). प्राचीन भारतीय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीची चिकित्सापद्धत. जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्व अनुभवण्याची पद्धत.
यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते.
बरेचदा योगासने या अर्थी योग या शब्दाचा वापर होतो......
#Thanks.... From... Niraj Mahamure #
#Thanks.... From... Niraj Mahamure #